कोलेस्टेरॉल म्हणजे काय? What is cholesterol In Marathi?

कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ? आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर… Read more“कोलेस्टेरॉल म्हणजे काय? What is cholesterol In Marathi?”

प्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)

प्रकार २ चा मधुमेह इन्सुलिनवर अवलंबून नसलेला मधुमेह म्हणजे काय: What is Type 2 Diabetes in Marathi? साधारणपणे वयाच्या ४० वर्षांनंतर प्रकार २ चा मधुमेह आढळून येतो. अलीकडे ही वयोमर्यादा पास्तीशीपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३५-३६ वर्षांच्या तरुणांमध्ये, विशेष करून IT क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या तरुणांमध्ये, मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे असे अनेक… Read more“प्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)”

मधुमेहामुळे येणारा बहिरेपणा (ऐकू कमी येणे) Hearing Loss Due to Diabetes

मधुमेही व्यक्तीला ऐकू कमी येते का? कारण काय?Hearing loss due to diabetes (Marathi Info)   मधुमेह हा एक असा विकार आहे की ज्यामध्ये शरीराचे जवळजवळ सर्वच अवयव व्याधीग्रस्त होतात. या व्याधींना मधुमेहातील गुंतागुंती म्हणतात. बहिरेपणा किंवा अंशतः बहिरेपणा येण्याची मधुमेहींमध्ये दुप्पट शक्यता असते. अगदी अलीकडे म्हणजे २००८ मध्ये झालेल्या संशोधनानुसार… Read more“मधुमेहामुळे येणारा बहिरेपणा (ऐकू कमी येणे) Hearing Loss Due to Diabetes”

डायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो

डायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो? Why am I diabetic? Who can get diabetes?  (Marathi Info) टाईप २ डायबिटीस किंवा दुसऱ्या प्रकारचा मधुमेह दोन कारणांनी होऊ शकतो. इन्सुलिन पुरेशा प्रमाणात तयार न होणे शरीराचे वजन आणि खाणे (बॉडी साईज आणि इनटेक) वाढल्याने इन्सुलिन शरीरातील पेशींना वापरता न येणे. (इन्सुलिनचे पेशींवरील… Read more“डायबिटीस होण्याची कारणे, मधुमेह कुणाला होऊ शकतो”

मधुमेहासाठी वेट-लॉस (वजन कमी करणे) Weight loss For Diabetes (Marathi)

पोटावरची चरबी घालवण्यासाठी कार्डिओ व्यायाम Cardio Exercise for Weight loss

मधुमेहासाठी वेट-लॉस (वजन कमी करणे) Weight Loss For Diabetes (Marathi Info) मधुमेही व्यक्तींनी वजन कमी कसे करावे? त्याने काय फायदा होतो? वजन कमी करणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. पण ठरवल्यास अशक्यही नाही! मधुमेही व्यक्तींनी वजन कमी केल्यास त्यांच्या रक्तातली साखर आणि उच्च रक्तदाब देखील आपोआप कमी होतात हे… Read more“मधुमेहासाठी वेट-लॉस (वजन कमी करणे) Weight loss For Diabetes (Marathi)”

योग की व्यायाम की जिम? Yoga or Exercise, which one is better? (Marathi Article)

योग की व्यायाम की जिम: मधुमेह-शुगर कमी करण्यास काय चांगले Yoga or Exercise, which one is better? (Marathi Info) एखाद्या रुग्णाला जेव्हा विचारलं जातं की तुम्ही व्यायाम करता का, तेव्हा बहुधा तो ‘हो’ म्हणतो. त्याला पुन्हा प्रश्न विचारला की कोणता आणि किती वेळ व्यायाम करता तर त्याचं उत्तर बहुधा असं… Read more“योग की व्यायाम की जिम? Yoga or Exercise, which one is better? (Marathi Article)”

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)

प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) Pre-Diabetes OR Borderline Diabetes

प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) Pre-Diabetes OR Borderline Diabetes प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस म्हणजे काय? प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असणे ही तुमच्या आरोग्याशी निगडीत धोक्याची घंटा आहे. तुम्हाला प्रि-डायबिटीसचे निदान झाले असेल तर तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे पण फार उशीर झालेला नाही, कारण पुढे होऊ शकणारी डायबिटीस ही… Read more“प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)”

प्रकार 1 चा मधुमेह किंवा टाईप वन डायबेटिस Type 1 OR Juvenile OR Insulin Dependent Diabetes (Marathi Info)

प्रकार 1 चा मधुमेह किंवा टाईप वन  डायबिटीस  म्हणजे काय? हा लहान वयात अचानक होणारा असा मधुमेहाचा प्रकार आहे. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही. इन्सुलिनच नसल्यामुळे पेशींना ग्लुकोज साखर मिळत नाही, त्यामुळे ती रक्तातच साठून राहते आणि वाढत जाते. रक्तातील ग्लुकोजचा शरीराला उपयोग करून घेण्यासाठी रुग्णांना नेहमी इन्सुलिनच्या इंजेक्शनवर अवलंबून… Read more“प्रकार 1 चा मधुमेह किंवा टाईप वन डायबेटिस Type 1 OR Juvenile OR Insulin Dependent Diabetes (Marathi Info)”

मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग

Marathi Exercise For Diabetes मधुमेहासाठी व्यायाम योग

मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार या सर्व विकारांसाठी योग व व्यायामाचे काय महत्व आहे? Yoga and Exercise for diabetes, high blood pressure, high cholesterol, obesity and heart disease (Info in Marathi) मधुमेही व्यक्तींना रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी, उच्च कोलेस्टेरॉल असणाऱ्यांना ते कमी करण्यासाठी, लठ्ठ व्यक्तींचे वजन कमी करण्यासाठी… Read more“मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार यांसाठी व्यायाम, योग”

डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहजनक नेत्रपटलक्षती) Diabetic Retinopathy (Marathi Article)

Diabetic Retinopathy डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहजनक नेत्रपटलक्षती)

डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहजनक नेत्रपटलक्षती: Diabetic Retinopathy) म्हणजे काय? त्यापासून बचाव कसा करता येईल? मधुमेही रुग्णांच्या रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे अनेक अवयवांना इजा पोचून ते खराब होऊ शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत मधुमेही गुंतागुंती (डायबेटिक काँप्लीकेशन्स:diabetic complications) म्हणतात. हृदय, मूत्रपिंड, डोळे, पाय अशा अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. मधुमेही रुग्णांना होणाऱ्या अनेक गुंतागुंतींपैकी… Read more“डायबेटिक रेटिनोपथी (मधुमेहजनक नेत्रपटलक्षती) Diabetic Retinopathy (Marathi Article)”