मधुमेही व्यक्तीला ऐकू कमी येते का? कारण काय?Hearing loss due to diabetes (Marathi Info)
मधुमेह हा एक असा विकार आहे की ज्यामध्ये शरीराचे जवळजवळ सर्वच अवयव व्याधीग्रस्त होतात. या व्याधींना मधुमेहातील गुंतागुंती म्हणतात. बहिरेपणा किंवा अंशतः बहिरेपणा येण्याची मधुमेहींमध्ये दुप्पट शक्यता
असते. अगदी अलीकडे म्हणजे २००८ मध्ये झालेल्या संशोधनानुसार या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Recent studies have confirmed that there is a link between diabetes and hearing loss. In 2008, the National Institutes of Health (NIH) found that hearing loss is twice as common in people who have diabetes.
According to the American Diabetes Association (ADA), nearly 35 million people in the United States have some form of hearing loss; many of them have either diabetes or prediabetes. The ADA states, “Of the 79 million adults thought to have pre-diabetes, the rate of hearing loss is 30 percent higher than in those with normal blood sugar.”